Vasota Stay - HOTEL Lake View - Majare Shembadi - Bamnoli
HOTEL Lake View Agrotorism Bamnoli
होटल लेक व्यू अग्रोतोरिस्म बमनोली
PPCW+PVV, Dare tamb, Maharashtra 415002
09545149285
https://maps.app.goo.gl/k4DyxdS8FAVz5xQZ8
Address
At. Majare Shembadi Post-Bamnoli (k) tal-jawali, dist-satara.
Call Us
9545149285/9404705571
https://lakeviewagrotourismkassvasota.com/contact/
https://www.facebook.com/p/Lake-view-agro-tourism-100072251244412/
https://www.facebook.com/sunil.salunkhe.359126/
https://www.instagram.com/salunkhe5828/
https://www.instagram.com/lake_view_agro_tourisum/
recently had the pleasure of staying at ,Hotel Lake View Agrotourism and it was a fantastic experience! The hospitality was exceptional, with the staff ensuring a comfortable and pleasant stay. The rooms were clean, well-maintained, and provided a cozy atmosphere.
The food was another highlight—delicious, fresh, and with a great variety of options. Whether it was breakfast, lunch, or dinner, every meal was flavorful and satisfying.
The service was top-notch, with the people being attentive, polite, and always ready to help. From check-in to check-out, everything was smooth and hassle-free.
Overall, I highly recommend Hotel Lake View Agrotourism to anyone looking for a great stay with excellent food and outstanding service. I will definitely visit again!
HOTEL Lake View Agrotourism, बामनौली
बामनौलीच्या निसर्गरम्य परिसरात वसलेले Hotel Lake View Agrotourism खरंच एक उत्तम पर्यटन स्थळ आहे.
👉 जेवणाची क्वालिटी : ताजे, घरगुती आणि चविष्ट जेवण मिळते. शाकाहारी व मांसाहारी दोन्ही प्रकार उत्तम आहेत.
👉 रूम्स आणि स्टे : स्वच्छ, नीटनेटकी आणि आरामदायी खोल्या. परिवारासोबत किंवा मित्रमैत्रिणीं सोबत राहण्यासाठी योग्य.
👉 निसर्ग व वातावरण : सरळ काठावर वसलेले असल्यामुळे तलावाचं अप्रतिम दृश्य, सकाळ-संध्याकाळचे दृश्य डोळ्यात साठवून ठेवावेसे वाटतात.
👉 बजेट : अगदी योग्य आणि परवडणारे दर. दिलेल्या सोयीसुविधेनुसार किंमत मोलाची आहे.
👉 अॅक्टिव्हिटीज : कॅम्पिंग, बोटिंग यांसारख्या रोमांचक अॅक्टिव्हिटीजसाठी उत्तम जागा. ग्रुप ट्रिप असो की फॅमिली टूर – सगळ्यांसाठी योग्य.
🌿 एकंदरीत अनुभव : सुंदर निसर्ग, चांगली सर्विस, स्वादिष्ट जेवण आणि परवडणारा बजेट यामुळे Hotel Lake View Agrotourism, बामनौली हा एक संस्मरणीय अनुभव ठरतो.
🚩वासोटा किल्ला 🚩
✨☎️या दिवाळी मध्ये वासोटा ट्रेक चे नियोजन करताय तर आजच बुक करा आपली सीट
संपर्क:-९५४५१४९२८५
🏕️ हॉटेल लेक व्ह्यू अग्रोटूरिस्म बामणोली
* रूम /टेन्ट राहण्याची उत्तम सोय
*व्हेज/नॉनव्हेज जेवण
* नाष्टा
*ट्रेक पार्सल डबा🍱
*बोटिंग🛥️
*वन विभाग परवानगी
*गाईड
*सायंकाळी चहा आणी बिस्कीट
*सनसेट व्ह्यू🌄
*प्रशस्त पार्किंग
.,....... आजच कॉल करा 9545149285/९४०४७०५५७१..




Comments
Post a Comment