Vasota Camping - BMS Boat Club - Devachi Shembadi

 



 

 BMS Boat Club, Shembadi ( Datta Mandir)
बीएमएस बोट क्लब, शेंबडी ( दत्त मंदिर)

PQ54+M4H, Majare shevandi, Maharashtra 415002 

https://maps.app.goo.gl/7wrfks7ZthwWUMVr6 

 Contact for details - 9773874749/8369938982

 Rakesh Salunkhe 9773874749

गणेश साळुंखे -8369938982 

 Contact Us :-  8369938982 / 9773874749.
Visit :-  www.bmsboatclub.com.

https://www.instagram.com/vasota_koyna_camping/ 

वासोटा किल्ल्यासाठी आपल्याला सातारा येथून बामणोली (कास पठार) कडे जावे लागते. स्वतःचे वाहन असल्यास सातारा मधून सुमारे चाळीस किमीचे अंतर एक तासात पार होते. एसटीने जायचे असल्यास सातारा डेपोतून दुपारी 2 वाजता गोगवे वाडीला जाणारी गाडी सुटते. या बसने आपण बामणोली अथवा जवळपासच्या इच्छुक ठिकाणी उतरू शकता. कास पठार नंतरच्या बहुतेक गावांमधून वासोटा जाण्यासाठी बोटींची सोय आहे. त्यासाठी आपल्याला एक दिवस अगोदर मुक्कामी यावे लागते. आम्ही शेंबडी या गावात राकेश साळुंखे यांच्याकडे मुक्काम केला होता. त्यांच्या घरगुती स्वादिष्ट जेवणाने आमचे मन तृप्त झाले. पाण्याकिनारी टेंट टाकून रात्रभर आराम केल्यानंतर दुसऱ्या दिवशी पहाटे उठून सकाळी 7.30/8 वाजण्याच्या सुमारास बोटीने वासोट्याच्या दिशेने प्रवासाला सुरवात केली. बामणोली मधून बोटीने साधारण दिड तर शेंबडी व जवळपास च्या गावातून साधारण एक तासाच्या प्रवासानंतर वासोटाच्या पायथ्याशी आपण पोचतो. तिथून वासोट्याच्या टोकापर्यंतच्या सुमारे दोन अडीच तासाच्या प्रवासात आपल्या सोबत घनदाट जंगल व त्यामधील पक्षांचा किलबिलाट असतो. संध्याकाळ होण्यापूर्वी म्हणजे साधारण 4 वाजेपर्यंत आपण वासोटा वाहून पुन्हा पायथ्याशी असलेल्या चेकपोस्टवर पोचणे अपेक्षित असते. संध्याकाळ होताच जंगलातील प्राणी शिकारीच्या उद्देशाने बाहेर निघतात. त्यापूर्वी जंगलातून बाहेर पडणे महत्वाचे असते. ट्रेकला सुरवात करताना सोबत प्रत्येकी किमान तीन बॉटल पाणी आवश्यक आहे. विशेष करून उन्हाळ्यात त्याची खासकरून काळजी घ्यावी. किल्यावर पाण्याची सोय नसल्याने गैरसोय होऊ शकते. शनिवार व रविवार त्याठिकाणी मोठ्या प्रमाणात पर्यटक येतात. यामुळे काही ठिकाणी पायवाटेवर गर्दी होत असते. हि गर्दी टाळायची असल्यास सकाळी लवकर ट्रेकला सुरवात करून दुपारच्या अगोदर खाली उतरण्यास सुरवात करावी. वासोटा किल्ल्याच्या मध्यंतरावरून उजवीकडे नागेश्वर गुफेकडे जाणारी वाट आहे. एक दिवसात दोन्ही ठिकाणी भेट देणे काहीसे जास्तच धावपळीचे ठरू शकते. मात्र काहीजण एका दिवसात हि दोन्ही ठिकाणे करतात. दर महाशिवरात्रीला नागेश्वर गुफा येथे मोठी जत्रा भरत असते. यादिवशी हजारोच्या संख्येने भाविक व पर्यटक त्याठिकाणी भेट देतात. वासोटा सफर - राकेश साळुंखे - 9773874749, गणेश साळुंखे -8369938982.  

https://www.youtube.com/watch?v=VRRjkUnKRwI 

 BMS Boat Club is a boating destination in the area of Shembadi, also known as Devachi Shembadi or Majare Shevandi, near Satara. It offers boating, a pleasant picnic spot, and a peaceful natural setting with clean water. The club is open daily, from 6 AM to 7 PM. [1, 2, 3]  
Location & Contact 

• Address: Majare Shevandi, Satara - 415013 [1]  
• How to find it: It is located in Devachi Shembadi, roughly 32 km from Satara. [2]  
• Contact: You can likely call or WhatsApp the club for more information, according to Justdial. [1]  

Activities & Atmosphere 

• Boating: The primary activity at the club is boating. [1]  
• Picnic Spot: It's a popular and peaceful spot for picnics. [3]  
• Nature: Visitors can enjoy a peaceful environment with fresh air and clean water. [3]  

Hours 

• The club is open every day, including weekends and holidays, from 6:00 AM to 7:00 PM. 

AI responses may include mistakes.

[1] https://www.justdial.com/Satara/Bms-Boat-Club/9999P2162-2162-181229152027-B7W1_BZDET[2] https://m.facebook.com/100064151230714/photos/[3] https://www.google.com/maps/contrib/113464061749095643620/reviews

Comments