Vasota Camping - Arohi Tent House - Mauje Shembadi - Bamnoli

 Arohi Tent House
आरोही टेंट हाउस

Mauje Shembadi, Post, K), Tal Jaoli, Bamnoli, satara, Maharashtra 415002 

http://www.arohivasotatenthouse.com/

09969341410 

https://maps.app.goo.gl/iaxX2PEwN5E4J6CL6 

 https://www.facebook.com/profile.php?id=100063972760781

https://www.facebook.com/kisan.salunkhe.5/ 

https://www.youtube.com/watch?v=d9DtKzCSq-M 

 किल्ले वासोटा (व्याघ्रगड)🚩*
महाराष्ट्राची भाग्यलक्ष्मी"" मानलेल्या आपल्या कोयना नदीच्या काठी राहण्याचा मनसोक्त आनंद घ्या, पूर्वेला घनदाट अरण्य आणि पश्चिमेला कोकणात कोसळणारे बेलाग कडे यामुळे वासोट्याची दुर्गमता खूप वाढली आहे. रानटी पशू- पक्ष्यांचा किलबिलाट,वर्दळ नसलेलं एकमेव ठिकाण ,थंडगार धुक्यानी अछादलेले मनमोहक डोंगर ,तलाव,हे सर्व अनुभवायचं असेल तर *आरोही टेन्ट हाऊस* ला भेट द्या....''' आणि एकदम स्वस्तात मस्त,,,,तुमच्या बजेट मध्ये बसेल असं,,,,, चमचमीत गावरान व्हेज - नॉनव्हेज जेवण,राहण्यासाठी लेक साईट कॅम्पिंग,बोटिंग,वासोटा ट्रेकिंग, हे सर्व अनुभवायचं असेल तर मग वाट कसली बगताय आजच आपली सीट बुक करा. आणि कॅम्पिंग,बोटिंग,वासोटा ट्रेकिंग चा मनसोक्त आनंद घ्या (मुख्यतः बोटीने प्रवास करून किल्ल्याच्या पायथ्याशी पोहोचणार म्हणून आकर्षित करणारा हा ट्रेक.
आणखी जवळून पाहण्यासाठी एकदा अवश्य भेट द्या.)
*संपर्क क्रमांक :-9969341410*
*व्हाट्सअँप लिंक*: https://wa.me/message/EMS46VP4MA7SJ1
*वासोटा ट्रेकिंग विषयी माहिती..
💠१ दिवस
🔅सायं६.३०- चहा🍹
🔅सायं८.००- अमर्यादित गावरान जेवण व्हेज नॉनव्हेज 🍱
🔅सायं९.३०- शेकोटी🔥, डीजे नाईट🌃
🔅सायं११.००- राहण्यासाठी ठिकाण tent stay⛺
💠२ दिवस
६.३०- रमणीय पहाट🌞
७.३०- चहा आणि नाष्टा☕🍜
८.००-🚢राईंड वासोटा⛰️
९.३०- वासोटा पायथ्याला पोचणे⛵
९:४५- वन परवानगी
१०:००-
वासोटा जंगल ट्रेकीग🏞️🏞️१२:००- वासोटा किल्ल्यावर पोचणे⛳
१:००- जेवण 🥘🥘
४:००- वासोटा पायथा🏞️
४:३०- ‌
परती बोट राईडिग🚢🚢
५:४५- चहा ☕☕
📞 संपर्क: 9969341410/
9423471143/8275911952

आरोही टेन्ट हाऊस🏮*
*🚩किल्ले वासोटा (व्याघ्रगड)🚩*
महाराष्ट्राची भाग्यलक्ष्मी"" मानलेल्या आपल्या कोयना नदीच्या काठी राहण्याचा मनसोक्त आनंद घ्या, पूर्वेला घनदाट अरण्य आणि पश्चिमेला कोकणात कोसळणारे बेलाग कडे यामुळे वासोट्याची दुर्गमता खूप वाढली आहे.  रानटी पशू- पक्ष्यांचा किलबिलाट,वर्दळ नसलेलं एकमेव ठिकाण ,थंडगार धुक्यानी अछादलेले मनमोहक डोंगर ,तलाव,हे सर्व अनुभवायचं असेल तर *आरोही टेन्ट हाऊस* ला भेट द्या....''' आणि एकदम स्वस्तात मस्त,,,,तुमच्या बजेट मध्ये बसेल असं,,,,, चमचमीत गावरान व्हेज - नॉनव्हेज जेवण,राहण्यासाठी लेक साईट कॅम्पिंग,बोटिंग,वासोटा ट्रेकिंग, हे सर्व अनुभवायचं असेल तर मग वाट कसली बगताय आजच आपली सीट बुक करा. आणि कॅम्पिंग,बोटिंग,वासोटा ट्रेकिंग चा मनसोक्त आनंद घ्या (मुख्यतः  बोटीने प्रवास करून किल्ल्याच्या पायथ्याशी पोहोचणार म्हणून आकर्षित करणारा हा ट्रेक.
आणखी जवळून पाहण्यासाठी एकदा अवश्य भेट द्या.)                                                                                                                               *संपर्क क्रमांक :-9423471143/9969341410/
8275911952*
*व्हाट्सअँप लिंक*: https://wa.me/message/EMS46VP4MA7SJ1
 *खर्चात सामाविष्ठ* (Inclusions)
*☕संध्याकाळचा चहा (Evening Tea)
*⛺टेंट  (Tent on Sharing basis)
*🔥बोनफायर (Bonfire)
*🍜रात्रीचे जेवण  (Dinner veg-non veg) unlimited
🌅 *दिवस दुसरा* (Second Day)
*Fresh up*
*☕चहा (Tea)
*🍝नाश्ता (Breakfast)
*🛶बोटींग खर्च (Boating Charges)
*🌳 फॉरेस्ट परमिशन (Forest Permission)
*🐅 टायगर फाँडेशन ( Tiger Reserve charges)
*🚶‍♂️ गाईड (Guide)
*🍲दुपारचे जेवण पार्सल (Lunch Parcel)
*☕संध्याकाळचा चहा (Evening Tea)
*🏛️शैचालय उपलब्ध (toilet available)
📞 संपर्क: 9423471143/9969341410/
8275911952
वेब साईट:  http://arohivasotatenthouse.com/

*आरोही टेन्ट हाऊस*

🏞 *वासोटा किल्ला* 🏞
🏕 लेक साईड कॅम्पिंग, बोटिंग आणि ट्रेकिंग 🏞

➕ पॅकेजमध्ये समाविष्ट आहे ➕

🌜पहिला दिवस🌜
☕चहा ☕
🍱 व्हेज - नॉनव्हेज डिनर🍗(अमर्यादित)
🔥बोनफायर🔥
🎥 म्युझिक 🎥
🏕 लेक साईड कॅम्पिंग🏕
🌞 दुसरा दिवस 🌞
☕ सकाळचा चहा - नाश्ता🍱
🏄 वासोटा किल्ला जंगल ट्रेकिंगसाठी बोट 🚶
👍🏻 वन परवानगी आणि सर्व शुल्क 👍🏻
🕵 मार्गदर्शक 🕵
🍱 जेवणाचा डबा 🍱
संध्याकाळ ☕चहा

📞 संपर्क : आनंद सळुंखे - 9969341410 

 Aarohi Tent House is a great choice for anyone planning a trip to Vasota Fort. The experience was fantastic, with a well-organized setup that made the stay comfortable and enjoyable.

The food was simply awesome—fresh, delicious, and served with warmth. Whether it was breakfast, lunch, or dinner, every meal was satisfying and homely. The tents were clean and well-maintained, providing a comfortable stay amidst nature. Their location near Vasota Lake added to the charm, offering scenic views and a peaceful atmosphere.

The toilets were just okay—not the best but manageable for a trekking trip. The service was excellent, with a friendly and attentive staff who ensured we had everything we needed. They also arranged a boat for our to-and-fro journey to the Vasota Fort trek, making the logistics hassle-free.

One of the highlights was the music system, which added to the fun during the stay. Whether it was enjoying music by the lake or relaxing after the trek, it made the experience even more enjoyable.

Overall, Aarohi Tent House provides a great balance of comfort, service, and adventure, making it a solid choice for anyone visiting Vasota. Highly recommended!

Comments