Bhimashankar Agro - Kushire Budruk
Bhimashankar Agro Tourism And River Camp
भीमाशंकर एग्रो टूरिज्म एंड रिवर कैंप
5, Kushire Budruk, Maharashtra 410509
09921496950
https://maps.app.goo.gl/Q612uwXqBLXYumWa9
1)Boating 2)Kayaking 3) Trekking 4) Lodging 5) Camping 6) Waterfalls 7) Games 8) Music 9) Fishing
Bhimashankar, India, Maharashtra
+91 99214 96950
dattadhadwad13@gmail.com
instagram.com/bhimashankar_lake_side_resort
bhimashankar-agro-tourism-and-river-camp.business.site
https://www.facebook.com/Bhimashankaragrotourisam/
https://www.instagram.com/bhimashankar_agro_tourism/
एका निसर्ग रम्य ठिकाणी आपण येत आहात, दोन्ही बाजूंनी डोंगरदऱ्या न मधे वसलेले आमचं कुशिरे गाव.
⛰️ निसर्ग सौंदर्य याने नटलेल अस आपले ठिकाण असून मिनी स्वित्झर्लंड🌅 च म्हणावे लागेल. समोर अथांग असा डिंबे जलाशय यामधे आपण बोटिंग🛶, स्विमिंग🏊 करू शकता, बऱ्याच जुन्या Visiters चे अनुभव असे सांगतात की एक निवांत ठिकाण, मोबाईल📱 च्या जगापासून दूर रिलॅक्स असे आपले ठिकाण जेथे जगाची , आयुष्याची चिंता सोडून 2 दिवस निवांत जगायचं. त्यासोबत
घरगुती जेवणाचा आस्वाद घ्यायचा. 🍲🍛🍱
आपण आपल्याच दुसऱ्या घरी आल्याचा अनुभव मिळेल. 🏡
काही निगेटिव्ह गोष्टी :-
१) 📱मोबाईल नेटवर्क - Low ( Only Calling Idea, Jio) Mobile च्या Addiction पासून मुक्ती हवी असल्यास नक्की या)
२) 🏡घरगुती Resort ⛵
३) रस्ता - चांगला Road १) Dimbe - बोरघर - माळीन (Left turn) - कोंढरे ( Left Turn) - कुशिरे बुद्रुक.
२) भीमाशंकर Road - तळघेर (Right Turn १०km) - म्हाळुंगे (Right Turn ३km) - कुशिरे बुद्रुक.🏡
( तलेघर मार्गे ४-५km थोडा खराब आहे पण Car 🚗 येतात.)
Google Location:- https://maps.app.goo.gl/JdXzMB75PvjH84JBA





Comments
Post a Comment