Prakash Savle Hotel Durga Harishchandragad
Prakash Savle Harishchandragad Guide
गुलाबी
थंडीचा आनंद शेकोटीच्या उबेत खास सह्याद्रीच्या कुशीत घ्यायचाय ?? आजच
हरिश्चंद्रगडाचा प्लॅन करा आणि बाकी सगळं नियोजन आमच्यावर सोपवा. पाचनई
गावात आणि हरिश्चंद्रगडावर तुमच्या अगदी हक्काच्या आपल्या घरी म्हणजेच
"हॉटेल दुर्गा" इथे राहण्याची व अस्सल घरगुती जेवणाची उत्कृष्ट व्यवस्था
केली जाईल. मुक्कामासाठी टेंट मिळतील तसेच गडदर्शनासाठी अनुभवी गाईडची सोय
केली जाईल.
कांदेपोहे, चहा - कॉफी,
लिंबू सरबत, उपिट, गरमागरम झुणका - भाकरी तसेच अमर्यादीत व्हेज थाळी
उपलब्ध आहे. तुमच्या आवडीप्रमाणे मेनू बनवून मिळेल. तेव्हा खाली दिलेल्या
पोस्टरवरील नंबर्सवर आजच संपर्क करा. आम्ही तुमची वाट बघत आहोत. फोन न
लागल्यास कृपया SMS करावा
तुमचा मित्र
प्रकाश सावळे
Want to enjoy the pink cold in the warmth of the fireplace, especially in the lap of the Sahyadris?? Plan Harishchandragad today and leave all the rest of the planning to us. Excellent arrangements will be made for your stay and authentic home-cooked food at your rightful home in Pachnai village and Harishchandragad, i.e. "Hotel Durga". Tents will be provided for your stay and an experienced guide will be provided for fort viewing. Kandepohe, tea - coffee, lemon sorbet, upit, hot jhunka - bhakri as well as unlimited veg thali are available. You can get a menu made according to your liking. So contact us today on the numbers on the poster given below. We are waiting for you. If the phone is not answered, please send an SMS Your friend Prakash Sawale

Comments
Post a Comment