homestay food rajgad Hrishikesh Khedekar

 जय शिवराय 🚩
नमस्कार🙏🏻, 
मी ऋषिकेश खेडेकर, राजगड पायथ्याशी, पाली गावातून बोलतोय.
आमचं 'नंदनवन कृषी पर्यटन' नावाचं एक छोटं घरगुती हॉटेल आहे. इथे आम्ही गडकिल्ल्यांचा इतिहास अनुभवण्यासाठी येणाऱ्या प्रत्येक शिवभक्त आणि पर्यटकांची राहण्याची, जेवणाची आणि नाश्त्याची व्यवस्था करतो.
तुम्ही मोठ्या ग्रुपसोबत येत असाल, तर तुमच्या सोयीसाठी आम्ही खास सुविधा दिल्या आहेत:
 * महिला आणि पुरुषांसाठी प्रत्येकी ३ स्वतंत्र टॉयलेट्स आणि बाथरुम.
 * महिलांसाठी चेंजिंग रूम.
 * मोकळी प्रशस्त बैठक व्यवस्था.
 * चुलीवरचं अस्सल गावरान जेवण (उदा. अळूची वडी, वांग्याचं भरीत, पिठलं, भाकरी, ठेचा आणि बरंच काही!).
जर तुम्ही राजगडला येण्याचा विचार करत असाल, तर एकदा नक्की संपर्क साधा. तुमची उत्तम सोय करण्याची जबाबदारी आमची!
धन्यवाद!🙏🏻🚩
संपर्क : नंदनवन कृषी पर्यटन 
           किल्ले राजगड पायथा
   ☎️ 7020711958 / 8010361104

 https://www.facebook.com/groups/1879620169023234/posts/4170687476583147/

Jai Shivarai 🚩
Hello 🙏🏻,
I am Hrishikesh Khedekar, speaking from Pali village at the foot of Rajgad.
We have a small homestay called 'Nandanvan Krishi Paryatan'. Here we arrange accommodation, food and breakfast for every Shiva devotee and tourist who comes to experience the history of the forts.
If you are coming with a large group, we have provided special facilities for your convenience:
* 3 separate toilets and bathrooms each for women and men.
* Changing room for women.
* Open spacious seating arrangement.
* Authentic village food cooked on the stove (e.g. Aloo Vadi, Eggplant Bharith, Pithal, Bhakri, Thecha and many more!).
If you are thinking of coming to Rajgad, then definitely contact us. It is our responsibility to provide you with the best accommodation!
Thank you!🙏🏻🚩
Contact: Nandanvan Agri Tourism
Fort Rajgad Paitha
☎️ 7020711958 / 8010361104 

 


 

Comments