Harishchandragad contact






कोणत्या वाटेने जाणार त्यानुसार त्या त्या गावातील स्थानिक जाणकार गाईड मंडळींची नावे व नंबर देता येतील"
* नळीच्या वाटेने / साधड्या घाटाने / माकडनाळेने / बैला घाचाने जाणार तर कमळु मामा, काशिनाथ दादा किंवा रामदास चा नंबर देता येईल
पाचणई ने जाणार तर Bharat Bharmal Dnyaneshwar Somnath Badad Bhau Hotel Haricshandragad Bharmal Bhaskar Nathu Badad Ankush Bharmal चा नंबर देता येईल
* खिरेश्वर वरुन जुन्नर दरवाजा किंवा टोलार खिंड (वाघ्या खिंडीने) जाणार तर Balu Memane Balu Chahadu Rengade Maruti Rengade यांचा नंबर देता येईल
* थितबी वरुन रोहिदास नाळ, खुर्द्याचा दरा, तारामती घळीने येणार तर तिथल्या लोकांचा किंवा कमळुमामांचा नंबर देता येईल
* डायरेक कोकणकडा rock climbing करुन येणार शिवदुर्ग मित्र (लोणावळा) किंवा Suraj Malusare यांचा नंबर देऊ
कोणत्या वाटेने या अवाढव्या गडावर जाणार सांगा 
9689494769 ज्ञानेश्वर
Hotel Sahyadri ram unde Mo. 7057194607
Dnyaneshwar Somnath Badad  9689494769
Bharat Bharmal 9527612588


















Comments

Popular posts from this blog

Bhimashankar stay options 2023