Moroshi Bhairavgad Guide
Manohar bala 9271729236 9221729236 If you want to arrange a meal, Moroshi Bhairavnath Dhabha, Manu Mo. .9221729236 / 9271729236 https://www.youtube.com/watch?v=e_PgaKO268w If you want to do this trek, below is the guide of a trained mountaineer who knows the technique. It is not. Shri Ravi Bhala Mo.7030608766 / 7498061733. Gadkille Bhatkanti Fame Shri Rohidas Thombre Sir, Mo. No. 9970893931 एक अविस्मरणीय भैरवगड ट्रेक मंगळवार दि .4 जून 2019 "भैरवगड (मोरोशी)" (शिवकार्य ट्रेकर्स/पत्रकार /संचालक : रोहिदास क्लासेस/गडकिल्ले भटकंती फेम श्री रोहिदास ठोंबरे सर,मो. न.9970893931) किल्ल्याची उंची : 4000 फूट प्रकार : गिरीदुर्ग डोंगररांग: माळशेज जिल्हा : ठाणे श्रेणी : अत्यंत कठीण हा ट्रेक करायचा असेल तर,खाली तेथील प्रशिक्षित गिर्यारोहक तंत्र माहीत असलेला गाईड यांचा मो. न .खाली देत आहे. श्री रवी भला मो.7030608766/7498061733. जेवणाची सोय करायची असेल तर तेथील मोरोशी भैरवनाथ ढाभा ,मनू मो. न.9221729236/9271729236, हे एवढ्यासाठीच देत आहे की,कोणाची काही प्रॉब्लेम नको तेथे गे...