Ratangadwadi food and guide

 +91 83080 37394

Mr. Zade 8308037394

+91 93253 25463


Ramdaas zade 9158651357


Shivling Zade

7498662581

9404328215


Arun zade

9403900659

9130903205

9595844890

Natu jhade and Vasanta Jhade, these two brothers having small snack center in the base village and on the top of the fort in the cave, you can call them and ask for farther help, very kind person,

And don’t forget to ask for Bunty/Vasant Guide, very hardworking person!


shared on facebook by Swapnil Falke

https://www.youtube.com/watch?v=redJuXNKaxY

रतनगडावर जाण्याअगोदर पायथ्याशी रतनवाडीत असणारे अमृतेश्वराचे मंदिर पाहावे. हे मंदिर म्हणजे हेमाडपंथी बांधकामाचा उत्कृष्ट नमुना आहे. मंदिरावर प्रचंड प्रमाणात कोरीव काम आढळते. यामध्ये यक्षकिन्नरच्या मूर्ती, पुराणातील प्रसंग, समुद्रमंथन, मुक्त शिल्पे यांचा समावेश आहे. मंदिराच्या बाजुलाच प्रशस्त अशी पुष्करणी आहे, यालाच विष्णुतीर्थ असे म्हणतात. यात विविध प्रकारच्या मूर्ती ठेवण्यासाठी कोनाडे आहेत. विष्णु आणि गणपती यांनी शस्त्रे धारण केलेल्या मूर्त्या आहेत.शिडीच्या मार्गाने गडावर जातांना प्रवरा नदीचे पात्र आपणा बरोबरच धावत असते. हा रस्ता घनदाट जंगलातून जाणारा आहे. साधारण दुसर्‍या पठारावर आल्यावर डावीकडे सरळ जाणारी वाट हरिश्चंद्रगडाकडे घेऊन जाते, तर समोरच्या वाटेने शिडी चढून गेल्यावर गडाचा पहिला दरवाजा लागतो. दरवाजावर गणपतीची मूर्ती कोरलेली आहे.दरवाजातून आत गेल्यावर उजवीकडची वाट गुहांकडे घेऊन जाते, तर डावीकडची वाट गडाच्या दुसर्‍या दरवाजाकडे जाते, दुसर्‍या दरवाजातून पुढे गेल्यावर आपल्याला भग्नावस्थेतील गोल बुरुज दिसतो, येथेच पाण्याची दोन ते तीन टाके आहेत, येथून थोडे पुढे गेल्यावर वाटेत इमारतीचे अवशेष आढळतात. साधारणत: १० मिनिटे चालल्यावर डावीकडील बाजूस साम्रद गावाकडील कोकण दरवाजा लागतो, दरवाजा उध्वस्त स्थितीत आहे, येथून उतरणारी वाट मात्र मोडकळीस आलेली आहे. या वाटेने उतरणे धोकादायक आहे. येथून पुढे गेल्यावर दोन विस्तीर्ण टाके लागतात. काही लोकांच्या मते येथे तळघर किंवा भुयार असावे. पुढे आणखी थोडे गेल्यावर अनेक टाक्यांची रांगची रांग आढळते. याच मार्गाने पुढे गेल्यावर गडाच्या कातळभिंतीत निसर्गनिर्मीत नेढे आढळते. नेढ्यातून चहू बाजुंचा परिसर दिसतो.

- ट्रेकक्षितिज


संपर्क

१) रतनवाडी - रवी झडे 8806156658

२) रतनगड - नाथू झडे 8308037394

३) साम्रद - लखन बांडे 7218223672

https://ashwinisovani.blogspot.com/2016/04/ratangad-natures-treasure.html

Journey from Pune to Bhandardara   in a vehicle
5  Hours
Best Season
September to April
Journey from Bhandardara   to Ratanwadi in a vehicle
1 hour
Water  Available on the Top
Yes
Ratanwadi to Top
2.5 to 3 hours
Contact person for Guide and Food
Mr. Nathu Jhade : 8308037394 /
: 9325325463

Overnight stay in the cave
15-20  people
Important Tip
Local Guide is a must for first timers



Comments

Popular posts from this blog

Bhimashankar stay options 2023