pachnai harishchandragad - Nagesh Maruti Bote
Sahyadry hotel & Food Camping
9561566229
9423169404
https://www.facebook.com/mahesh.bote.9?fref=ufi
दिवाळी स्पेशल निसर्गाच्या सानिध्यात सुट्टी घालवण्यासाठी हरिश्चंद्रगड टेंट कॅम्पिंग, जेवण,गाईड,व अधिक माहितीसाठी कॉल -9561566229/9423169404
निवेदन।
पर्यटकांनी येताना फटाके,प्लास्टिक पिशवी,पर्यावरणात कचरा
होईल अशा वस्तू आणू नये.
चोरीच्या मार्गाने गडावर फटाके नेले व फोडताना दिसल्यास
वनविभागची कारवाई होण्यास आपण पात्र आहात.
वनविभागाचे व पाचनई गावचे काही वेक्ती ही कारवाही करतील.
त्यामुळे निसर्गाचा आनंद नक्की घ्या.पण वरील सूचनांचे पालन करा.
निसर्ग वाचवा,प्राणी,पक्षि,वाचवा।।।।
महाशिवरात्रि निम्मित्ताने हरिश्चन्द्रगडावर येणार्या सर्व शिवभक्तांना कलविण्यात येते कि ग्रामपंचायत पाचनई आपले सहर्ष स्वागत करीत आहे. परंतु एक विनंती की आपणाककडून गैरकृत्य होणार नाही हि। आपली प्रत्येकाची नैतिक जबाबदारी आहे.
आग लागणार नाही याची कालजी घ्या.रस्त्याने चालताना आपणाला व आपणाकडून दुसर्याला दुखापत होणार नाही याची कालजी घ्या.आपल्या पायाने घरंगलत गेलेला दगड दुसर…
Comments
Post a Comment