Posts

Showing posts from June, 2017

Induraj Zade ratangad guide

Induraj Zade ratangad guide Lake side Camping, every weekend My contact number 9657500480 Emil:-indirajzade2251@gmail.com Lake side Camping Every weekend Contact :-9657500480 पर्यटन महामंडळाचा उपक्रम बच्चे कंपनीला उन्हाळी सुटी लागली की, पालकांसमोर ‘पुढे काय’ असे प्रश्न उभे राहतात. शिबीर वा तत्सम उपक्रमात विद्यार्थ्यांना गुंतविले जाते. मात्र, संपूर्ण सुटीचे नियोजन करणे अवघड ठरते. या पाश्र्वभूमीवर, महाराष्ट्र पर्यटन विकास महामंडळाने पर्यटनाला चालना देतानाच जुन्या काही गोष्टींची आजच्या पिढीला गाठ घालून देण्यासाठी २० मे ते ३० जून या कालावधीत अकोले तालुक्यातील भंडारदरा येथे अनोख्या काजवा महोत्सवाचे आयोजन केले आहे. उन्हाळी सुटी कशी घालवता येईल यासाठी कुटुंबियांसह सर्वजण नियोजन करतात. प्रत्यक्षात सुटीचे पहिले काही दिवस शिबिरे, कार्यशाळा, खेळ यामध्ये निघून जातात. नंतर नवीन काही उपक्रम नसल्याने विद्यार्थ्यांना कंटाळवाणे वाटायला लागते. पर्यटन महामंडळाने या सुटीचा धागा पकडून डेक्कन ट्रॅव्हल्स कापरेरेशनच्या सहकार्याने भंडारदरा येथे खास ‘काजवा महोत्सव’ आयोजित केला आहे. या कालावधीत भंड...