VIJAY BANDE Sandhan valley
सह्याद्री गाईड सर्व्हिसेस, आमच्या येथे सांधणव्हॅली,करोली घाट,अलंग-मदन-कुलंग,रतनगड इत्यादी ठिकाणी जाण्यासाठी प्रशिक्षित व अनुभवी गाईड्सची व्यवस्था योग्य दरात केली जाईल. तसेच आमच्या भागात येणा-या ट्रेकर्ससाठी उत्कृष्ट व घरगुती चवीचे चहा-नाष्टा,व्हेज व नॉनव्हेज अमर्यादित जेवण, निवास व्यवस्था,टेंट सुविधा तसेच कॅम्पिंग सेवा उपलब्ध करून दिली जाईल. रॅपलिंग,व्हॅली क्रॉसिंग,रॉक क्लाइंबिंग इत्यादी साहसी खेळांसाठी योग्य मार्गदर्शन व टेक्निकल सपोर्ट मिळेल. रतनगड-कळसूबाई येथे खास पावसाळी ट्रेक्ससाठी जाणकार गाईड्स मिळतील. 1. Sandhan valley. 2. Sandhan valley to karoli ghat return (rappelling included). 3. AMK (alang-madan-kulang) trek (rappelling including). 4. Ratangad trek. 5. Sandhan valley – Ratangad trek. Also we are providing following services for trekkers and groups. 1. Tent or house on rent basis. 2. Food (tea – breakfast – lunch – dinner ). 3. Guide for fascinating surrounding area. Kindly contact us if you are planing for the treks or else yo required any of services here. T...